विशाल महाकाळकर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६
रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. रविवारी या
घटनेला ५६ वर्षे झाली. धम्मदीक्षेच्या या वर्धापनदिनानिमित्त
हजारोंच्या संख्येत बौद्ध, आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर जाऊन तथागत
गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे
दर्शन घेतले |
No comments:
Post a Comment