वर्धा : शहराजवळील अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पवनार येथे टवेरा आणि कंटेनरची टक्कर झाली.
टवेरागाडी
यवतमाळहून नागपूरकडे निघाली असतांना सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात
झाला. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहे
No comments:
Post a Comment